A to Z Computer Knowledge
TALLY ERA टेक अ चॅलेंज (TAC)
अकाउंटिंग ही फायनान्शियल माहितीची पद्धतशीर रीतीने नोंद, वर्गीकरण आणि सारांश काढण्याची सिस्टीम आहे.
उत्तर:- बरोबर
सिंगल एन्ट्री सिस्टीममध्ये सर्व क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आणि उपार्जित लायाबिलिटीज वगळलेल्या असतात.
उत्तर:- बरोबर
क्रेडिट पर्चेसच्या समोर ---------- अमाउंट पेएबल असतात.
उत्तर:- लायाबिलिटीज
जनरल लेजर हे कॅश बुक आणि जर्नल यांच्यामध्ये अकाउंट हेड्सला अनुसरून रेकॉर्ड केलेल्या सर्व माहितीचे पुनः वर्गीकरण करण्यासाठी आमि समरी काढण्याचे उद्दिष्ट पुरे करते.
उत्तर:- बरोबर
यापैकी कोणत्या अकाऊंटमध्ये विविध प्रकारची इन्कम्स अथवा एक्सपेन्सेस रेकॉर्ड केली जातात?
उत्तर:- नॉमिनल अकाउंट
यापैकी कोणता बॅलन्स सर्व लेजर अकाउंट्सचा ( क्लोजिंग स्टॉक व्यतिरिक्त) एका विशिष्ट डेटसाठीचा क्लोजिंग बॅलन्स असतो?
उत्तर:- ट्रायल बॅलन्स
कॉम्प्युटराइझ्ड अकाउंटिंगच्या तुलनेत मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये पुष्कळ मनुष्यबलाची आवश्यकता असते.
उत्तर:- बरोबर
टॅली सोल्युशन्सची स्खापना ______ या वर्षी झाली.
उत्तर:- 1986
टॅली हेल्प ऑप्शन _______वर दिसतो.
उत्तर:- हॉरिझॉन्टल बटन बार
टॅलीमध्ये जर आपल्याला कोणत्याही कीबोर्ड कॅरॅक्टरच्या खाली एक सिंगल अंडरलाईन दिसली, तर आपण त्यासोबत कोणती स्पेशल की प्रेस केली पाहिजे?
उत्तर:- Alt
टॅलीमध्ये कंपनी डेटा जिथे स्टोअर केला जातो त्या पाथचे नाव डिरेक्टरी असते.
उत्तर:- बरोबर
टॅलीमध्ये, क्लोज केलेली कंपनी पुन्हा ओपन करता येते.
उत्तर:- चुक
ट्रान्झॅक्शन एन्ट्रीजसाठी आवश्यक असणारी विविध कंपनी फीचर्स सेट करण्यासाठी ______ वर F11: फीचर्स क्लिक करा.
उत्तर:- व्हर्टिकल बटन बार
अकाउंटिंग फीचर्सवर जाण्यासाठी, आपल्याला कोणती फंक्शन की वापरावी लागेल?
उत्तर:- F11-> F1
यापैकी कोणता ऑप्शन एनेबल केल्यामुळे डीफॉल्ट क्रेडिट पीरीयड ऑप्शन डिसप्ले केला जातो?
उत्तर:- मेन्टेन बिल-वाईज डीटेल्स
जिथे ट्रान्झॅक्शन्स पोस्ट केल्या जाऊ शकतात त्या संस्थेचे______ हे एक युनिट आहे.
उत्तर:- कॉस्ट सेंटर
सेल्स इनव्हॉईस एन्ट्रीसाठी इनव्हॉईस फॉर्मेट वापरणे पुढीलपैकी कोणत्या कारणाने चांगले असते?
उत्तर:- त्यामुळे ड्यूटीज् आणि टॅक्सेस अकाउंट्सची कॅलक्युलेशन्स केली जातात
'मेन्टेन मल्टिपल मेलिंग डीटेल्स फॉर कंपनी अँड लेजर्स' ऑप्शनद्वारा आपण कंपनीच्या मेलिंग डीटेल्स ऑल्टर करू शकतो.
उत्तर:- चूक
मल्टिपल गोडाउन्समधील स्टॉक हालचाल ट्रॅक करण्यासाठी ______ ऑप्शन यस वर सेट करावा लागतो.
उत्तर:- मेन्टेन मल्टिपल गोडाउन्स
जर अलाउ इनव्हॉइसिंग ऑप्शन यस वर सेट केला असेल, तरच ______ ऑप्शन ॲक्टिव्ह असतो.
उत्तर:- सेपरेट डिसकाउंट कॉलम ऑन इनव्हॉईसेस
जर आपण _______ ऑप्शन यस वर सेट केला, तर आपल्याला लेजर अकाउंट्स एक्सपेन्सेससाठी स्वतंत्रपणे डेबिट करावी लागत नाहीत.
उत्तर:- ट्रॅक ॲडिशनल कॉस्ट्स ऑफ पर्चेस
ट्रॅक स्टॉक आयटेम कॉस्ट' ऑप्शनचा वापर आयटेमच्या कॉस्टचे ॲनॅलिसिस करण्यासाठी केला जातो.
उत्तर:- बरोबर
टॅलीमध्ये, सर्व्हरला रीमोटली कनेक्ट करण्यासाठी______ फीचर्स वापरली जातात.
उत्तर:- टीएसएस
टॅलीमध्ये आंतरराष्ट्रीय अकाउंटिंग परिभाषा वापरता येत नाही.
उत्तर:- चूक
जर आपण स्टॉक आयटेम्सना एक कोड देऊ इच्छित असाल, तर आपण यापैकी कोणता ऑप्शन यस वर सेट करायला हवा?
उत्तर:- यूज पार्ट नंबर्स फॉर स्टॉक आयटेम्स
डीफॉल्टनुसार इनव्हेन्टरी डीटेल्स कोठे डिसप्ले केले जातात?
उत्तर:- व्हाउचर एन्ट्री स्क्रीन
आपल्याला पेरोल रिपोर्ट्समध्ये कर्मचाऱ्याचे वेगळे नाव समाविष्ट करायचे असल्यास पुढीलपैकी कोणता ऑप्शन यस वर सेट करावा लागेल?
उत्तर:- शो एम्प्लॉयी डिसप्ले नेम
कोणत्या ईमेल सर्व्हरसाठी 'यूज एसएसएल ऑन स्टँडर्ड पोर्ट' हा ऑप्शन यस वर सेट करावा लागतो?
उत्तर:- हॉटमेल
जर एरर 16004 एकसारखी येत असली, तर आपण यापैकी कोणता ऑप्शन एनेबल कराल?
उत्तर:- कनेक्ट टु टॅली.नेट सर्व्हर रनिंग ऑन नॉन एचटीटीपी पोर्ट?
इनव्हेन्टरी इन्फो मेन्यु मुख्यत्वेकरून _____शी संबंधित आहे.
उत्तर:- स्टॉक्स
टॅलीमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस लेजरसाठी एक नवा ग्रुप क्रिएट करावा लागतो.
उत्तर:- चूक
टॅलीमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी ग्रुप्सची लिस्ट पाहण्यासाठी या पैकी कशाचा वापर केला जातो?
उत्तर:- लिस्ट ऑफ अकाउंट्स
ग्रुप डिलीट करण्यासाठी कोणती शॉर्ट कट की वापरली जाते?
उत्तर:- Alt+D
एकाच प्रकारची फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असलेल्या लेजर्सचे वर्गीकरण एकाच ग्रुपच्या अंतर्गत केले जाते.
उत्तर:- बरोबर
अलायस फीचरमुळे आपल्याला कोणतेही लेजर त्याच्या नावाने अथवा अलायसने संदर्भित करता येते.
उत्तर:- बरोबर
लेजर कॉनफिगरेशन्स पाहण्यासाठी कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करावा?
उत्तर:- F12
इनव्हेन्टरी इन्फॉर्मेशनमध्ये इनव्हेन्टरी मास्टर्सचा तपशील समाविष्ट असतो.
उत्तर:- बरोबर
स्टॉक ग्रुप क्रिएट करण्यासाठी, गेटवे ऑफ टॅली > इनव्हेन्टरी इन्फो. > स्टॉक ग्रुप > _____ वर जा
उत्तर:- क्रिएट
इनव्हेन्टरी इन्फो मेन्युमधील यांच्यातील कोणता ऑप्शन वापरून सिंगल स्टॉक कॅटेगरी अथवा मल्टिपल स्टॉक कॅटेगरी व्ह्यू करता येते?
उत्तर:- स्टॉक कॅटेगरी
जेव्हा कंपनीजवळ असलेल्या थर्ड पार्टी गुड्सचा तपशील रेकॉर्ड करण्यासाठी गोडाउनचा वापर केला जातो, तेव्हा थर्ड पार्टी स्टॉक विथ अस हा ऑप्शन वापरला जातो .
उत्तर:- बरोबर
त्यांच्या _____ आणि ____ला अनुसरून स्टॉक आयटेम्स पर्चेस अथवा सेल केले जातात.
उत्तर:- क्वांटिटी, युनिट
स्टॉक आयटेम क्रिएशन स्क्रीन मधून स्टॉक आयटेम कॉनफिगर करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते?
उत्तर:- F12
पर्चेसवरील अतिरिक्त कॉस्ट्स रेकॉर्ड करण्यासाठी, आपल्याला ____ एनेबल करावे लागेल.
उत्तर:- ट्रॅक ॲडिशनल कॉस्ट ऑफ पर्चेस
पर्चेस व्हाउचर क्रिएट करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्ट कट वापरला जातो?
उत्तर:- F9
सेल्स व्हाउचर क्रिएट करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्ट कट वापरला जातो??
उत्तर:- F8
जेव्हा पर्चेस इनव्हॉईसमधील आयटेम्सचे मापनाचे युनिट समान असते, तेव्हा आपण ॲप्रोप्रिएट बाय__________उपयोग केला पाहिजे .
उत्तर:- क्वांटिटी
ट्रॅकिंग नंबर फीचरचा वापर करण्यासाठी, 'यूज रिजेक्शन इनवर्ड आणि आउटवर्ड नोट्स' ऑप्शन नो वर सेट करा.
उत्तर:- चूक
जेव्हा आपण रिप्लेसमेन्टसाठी अथवा फ्री सॅम्पल म्हणून गुड्स डिलिव्हर करतो, तेव्हा झिरो व्हॅल्यूड एन्ट्रीजचा वापर केला जातो.
उत्तर:- बरोबर
गेटवे ऑफ टॅलीमधून इनव्हेन्टरी फीचर्स स्क्रीन ओपन करण्यासाठी कोणते बटन क्लिक करावे लागेल?
उत्तर:- F11: फीचर्स
मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जर विविध आयटेम्सची_____ डेट समान असली, तर आपण त्यांना एकाच बॅचचा भाग असलेले आयटेम्स असे मानू शकतो.
उत्तर:- पर्चेस
"लिस्ट ऑफ अकाऊंट्स" स्क्रीन मधून प्री-डिफाइन्ड व्हाउचर्स बघण्यासाठी _________ हि कि प्रेस करावी लागते.
उत्तर:- Ctrl+V
एकाच कंपनीमध्ये एका गोडाउनमधून दुसऱ्या गोडाऊनमध्ये मटिरियल ट्रान्सफर करण्यासाठी स्टॉक जर्नलचा वापर केला जातो.
उत्तर:- बरोबर
विविध हेतूने विविध मटिरियल स्टॉकमधून घेण्यासाठी लागणाऱ्या ऑथेन्टिकेटेड डॉक्युमेन्ट्स चे रेकॉर्ड म्हणजे _____ .
उत्तर:- बिल ऑफ मटेरीअल
_____ रिपोर्टमध्ये डिसप्ले केलेल्या बिल्सच्या लिस्टमधील सिलेक्ट केलेली अथवा सर्व बिल्स सेटल करण्यासाठी बिल सेटलमेन्ट ऑप्शनचा वापर केला जातो
उत्तर:- आउटस्टँडिंग
जेव्हा आपण बिल ऑफ मटिरियल्स ऑप्शन एनेबल करता, तेव्हा आपण स्टॉक आयटेम क्रिएशन स्क्रीनमधील बदल पाहू शकता.
उत्तर:- चूक
विद्यमान एक्स्चेंज रेट म्हणजे टॅलीमधील _____रेट असतो.
उत्तर:- स्टँडर्ड
व्हाउचरमधून मास्टर्स क्रिएट करण्यासाठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट्स वापरावे लागतील?
उत्तर:- Alt+C
टॅलीमध्ये 'Cr' आणि 'Dr' कशाचे प्रतिनिधित्व करतात?
उत्तर:- क्रेडिट आणि डेबिट
अकाउंटिंग व्हाउचर्समध्ये F6 की प्रेस केल्याने _____ व्हाउचर ओपन होते.
उत्तर:- रिसीट
जेव्हा कंपनी गुड्स सेल करते तेव्हा _______ व्हाउचर वापरणे सर्वात योग्य असते.
उत्तर:- सेल्स
असे समजा की आपण 500 स्पोर्ट्स इक्विपमेन्ट क्रेडिटवर खरेदी केल्या आहेत आणि अजून पेमेंट केलेले नाही. हा पर्चेस कोणत्या व्हाऊचरमध्ये रेकॉर्ड करायला पाहिजे?
उत्तर:- पर्चेस
क्रेडिट नोट व्हाउचर्सशी संबंधित ॲडव्हान्स्ड कॉनफिगरेशन्स व्ह्यू करण्यासाठी क्रेडिट नोट व्हाउचर्स स्क्रीनवर F12 की दोन वेळा प्रेस केली पाहिजे.
उत्तर:- बरोबर
जेव्हा आयटेम्स अजून ॲप्रूव्ह झालेले नसतात, तेव्हा _____ व्हाउचर वापरले जाते.
उत्तर:- मेमो
_______ हा सर्व लेजर बॅलन्सेसचा समरी असते.
उत्तर:- ट्रायल बॅलन्स
जेव्हा आपल्याला कोणती बिल्स पैशाने ॲडजस्ट करावी लागतील ते माहिती नसल्यास, आपण कोणती ॲडजस्टमेन्ट मेथड वापरावी?
उत्तर:- ऑन अकाउंट
14 सप्टेंबरला, आपण गोवा कॉम्प्यूटर्स यांना 500 सीपीयूच्या सेलचा रू. 73,000 चा एक इनव्हॉईस पाठवला. हे एक _______आहे.
उत्तर:- सेल्स इनव्हॉईस
मल्टी-करन्सी ट्रान्झॅक्शन्समध्ये प्रचलित अथवा करंट एक्स्चेन्ज रेटला टॅलीमध्ये _______ रेट असे म्हणतात.
उत्तर:- स्टँडर्ड
जर आपण स्टॉक आयटेम क्रिएशन स्क्रीनवर एक आयटेम ग्रुप क्रिएट करू इच्छित असाल, तर______हा कीबोर्ड शॉर्टकट वापरा.
उत्तर:- Alt+C
स्टॉक आयटेम्ससाठी ग्राहकाच्या ऑर्डर्सच्या संदर्भातील ट्रान्झॅक्शन्सच्या डीटेल्स रेकॉर्ड करण्यासाठी ______व्हाउचर वापरले जाते.
उत्तर:- सेल्स ऑर्डर
4 जुलै रोजी, आपल्या कंपनीने आरके एंटरप्राइजेस यांना 800 स्कूल बॅग्ज डिलिव्हर केल्या. हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी कोणते व्हाउचर वापराल?
उत्तर:- डिलिव्हरी नोट व्हाउचर
इनव्हेन्टरी व्हाउचर्समधील ______ हा कीबोर्ड शॉर्टकट वापरल्याने एक रिजेक्शन्स इन व्हाउचर ओपन होते.
उत्तर:- Ctrl+F6
स्टॉक जर्नल ओपन करण्यासाठी, आपण कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरावा?
उत्तर:- Alt+F7
13 मे रोजी केएम स्पोर्ट्स यांनी आपल्या कंपनीकडून 400 स्पोर्ट्स शूज ऑर्डर केले. या ट्रान्झॅक्शनसाठी आपण पर्चेस ऑर्डर सिलेक्ट केली पाहिजे.
उत्तर:- चूक
आपण टॅली.नेटच्या माध्यमातून फक्त एक कंपनी कनेक्ट करू शकतो.
उत्तर:- चूक
डीफॉल्टनुसार, टॅली.नेट यूजरला कंपनी डेटाचा मर्यादित ॲक्सेस असलेल्या एका_____ च्या क्षमतेमध्ये ऑथराईज केलेले असते.
उत्तर:- डेटा एन्ट्री ऑपरेटर
बॅकअप घेत असताना, _________ हे असे लोकेशन असते जिथे मल्टिपल कंपन्यांच्या डेटा बॅकअप फाईल्स स्टोअर केल्या जातात.
उत्तर:- सोर्स
फाईल्स रीस्टोअर करताना, प्रथम _____ सिलेक्ट करा आणि मग_____ची निवड करा .
उत्तर:- डेस्टिनेशन, सोर्स
मागील फायनान्शियल वर्षाचा ____ बॅलन्स हा करंट फायनान्शियल वर्षाचा ____ बॅलन्स होतो.
उत्तर:- क्लोजिंग, ओपनिंग
_____ या ऑप्शनमुळे आपण टॅलीमधून रिपोर्टस् अथवा डेटा एक्सपोर्ट करू शकतो.
उत्तर:- एक्सपोर्ट
आपण एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये कोणत्या कारणास्तव व्हाउचर्स इम्पोर्ट करता?
उत्तर:- वरील सर्व
विविध प्रकारचा डेटा अथवा फाईल्स ट्रान्सफऱ करण्यासाठी____सामान्यतः वापरले जाते.
उत्तर:- एफटीपी
टॅली.ERP9 मधील एसक्यूएल क्वेरी लँगवेजचा उपयोग इन्फॉर्मेशन _____ करण्यास होतो .
उत्तर:- रीट्राइव्ह
लेजर्सची लिस्ट एक्सपोर्ट करण्यासाठी यापैकी कोणती फाईल फॉर्मेट्स टॅलीमध्ये उपलब्ध असतात.
उत्तर:- वरील सर्व
जीएसटीआयएनचे पहिले दोन आकडे ____ कोडचे प्रतिनिधित्व करतात.
उत्तर:- स्टेट
स्टेट आणि सेन्ट्रल टॅक्स नेहेमीच इंटिग्रेटेड टॅक्सच्या ____ असतो.
उत्तर:- एक द्वितीयांश
जीएसटीच्या अंतर्गत ____चा क्लोजिंग बॅलन्स आपण एक जर्नल व्हाउचर रेकॉर्ड करून ओपनिंग बॅलन्स म्हणून ट्रान्सफर करू शकता.
उत्तर:- वरील सर्व
जर आपण ___च्या अंतर्गत गुड्स पर्चेस केली, तर तो गुड्सचा इन्ट्रास्टेट इनवर्ड सप्लाय होतो.
उत्तर:- स्टेट
पर्चेस ऑफ गुड्ससाठी व्हाउचर क्रिएट करण्यासाठी ____ ही शॉर्टकट की वापरावी लागते.
उत्तर:- F11
टॅक्स रेट निर्धारित करण्याची सर्वोच्च लेव्हल म्हणजे _____ लेव्हल.
उत्तर:- कंपनी
प्रिन्ट करायच्या पेजेसची रेन्ज सेट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते?
उत्तर:- Ctrl+ G
कोणत्या ग्रुपच्या अंतर्गत आयजीएसटीचे लेजर क्रिएट केले जाते?
उत्तर:- ड्यूटीज् अँड टॅक्सेस
जर सप्लायर गुड्स अथवा सर्व्हिसेस अन्य स्टेटमधून पर्चेस केले असले, तर त्या पर्चेसवर आयजीएसटी लागू होईल.
उत्तर:- बरोबर
जीएसटी पोर्टलवर विविध जीएसटी रिपोर्टस् अपलोड करण्यासाठी आपल्याला _____ फॉर्मेटचा उपयोग करणे आवश्यक आहे
उत्तर:- JSON
'इन्ट्रास्टेट आउटवर्ड सर्व्हिसेस' या शब्दांचा संदर्भ _______ आहे.
उत्तर:- त्याच स्टेटच्या आत केलेला सेल्स
इंटरस्टेट आणि इन्ट्रास्टेट पर्चेस लेजर्स वेगवेगळे रेकॉर्ड करण्यासाठी, वेगळे इंटरस्टेट पर्चेस टॅक्सेबल लेजर क्रिएट करण्याची जरूर नाही.
उत्तर:- बरोबर
पेमेंट एन्ट्री करण्यासाठी, आपण अकाउंटिंग व्हाउचर्स सिलेक्ट केले पाहिजे आणि कीबोर्डवरून ____की प्रेस केली पाहिजे.
उत्तर:- F5
जीएसटीआर-2 रिपोर्टमध्ये, एक्झेम्प्टेड टॅक्स अमाउंट _____च्या अंतर्गत पाहता येते.
उत्तर:- एक्झेम्प्टेड
जर आपण एका अनरजिस्टर्ड डीलरकडून 100 एलईडी लाईट्स पर्चेस केले असले, तर आपण हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना जीएसटी नंबर एन्टर करणे आवश्यक नाही.
उत्तर:- बरोबर
टॅक्सेबल एक्सपोर्ट्सच्या बाबतीत यापैकी कोणते टॅक्सेस लागू असतात?
उत्तर:- आयजीएसटी
जीएसटीमध्ये सर्व इम्पोर्ट्स आणि अनरजिस्टर्ड सप्लायर्स रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणून चिन्हांकित केले जातात.
उत्तर:- बरोबर
जर आपण टॅक्सेबिलिटी ऑप्शन एक्झेम्प्टेड असा सेट केला, तर टॅली______असे डीफॉल्ट टॅक्स परसेन्टेज घेते.
उत्तर:- False
अर्थशास्त्रामध्ये एसईझेड ही संज्ञा ______ हे दर्शवते.
उत्तर:- स्पेशल इकॉनॉमिक झोन
जर आपण रू.10,000 इतकी ॲडव्हान्स अमाउंट रिसीव्ह केली असेल, तर आपण ही एन्ट्री ____ रिसीट अशी केली पाहिजे.
उत्तर:- ॲडव्हान्स
टॅलीमध्ये, कंपनीचा पेरोल एनेबल करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो?
उत्तर:- F11
ॲटेण्डन्स आणि प्रॉडक्शन डीटेल्स रेकॉर्ड करण्यासाठी, आपल्याला______ आवश्यक असते.
उत्तर:- पेरोल मास्टर्स
‘मेन्टेन मोअर दॅन वन पेरोल ऑर कॉस्ट कॅटेगरी?’ हा ऑप्शन कोणत्या स्क्रीनवर पाहता येतो?
उत्तर:- अकाउंटिंग फीचर्स
यापैकी कोणती(कोणत्या) की (कीज) प्रेस करून एम्प्लॉयी ग्रुप डिलीट करता येतात?
उत्तर:- Alt+D
मल्टिपल एम्प्लॉयी क्रिएशन स्क्रीनद्वारा आपण आपल्या सर्व एम्प्लॉयीजविषयीची तपशीलवार माहिती एन्टर करू शकता.
उत्तर:- चूक
पेरोल युनिट्स सिम्पल अथवा कम्पाउंड असू शकतात.
उत्तर:- बरोबर
एम्प्लॉयी पेमेंटची गणना करण्यासाठी कोणत्या मूलभूत युनिटवर अवलंबून असते?
उत्तर:- ॲटेण्डन्स/प्रॉडक्शन टाईप
एम्प्लॉयीच्या पे स्ट्रक्चरचा भाग असणाऱ्या सॅलरी कॉम्पोनन्टसना ______ म्हणतात.
उत्तर:- पे हेड्स
एका एम्प्लॉयी अथवा एम्प्लॉयी ग्रुपचे पे स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी ______चा वापर केला जातो.
उत्तर:- सॅलरी डीटेल्स
टॅलीमध्ये _____ प्रकारचे पेरोल व्हाउचर्स आहेत.
उत्तर:- 3
ॲटेण्डन्स व्हाउचर ओपन करण्याचा कीबोर्ड शॉर्टकट______ हा आहे.
उत्तर:- Ctrl+F5
टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स (टीडीएस) हा इन्कम सोर्समधून निर्धारित रेटने गोळा केलेला एक इनडायरेक्ट टॅक्स आहे.
उत्तर:- बरोबर
सोर्समधून इन्कम टॅक्स गोळा करण्याचा_______ हा एक मोड आहे.
उत्तर:- टीडीएस
टीडीएस नेचर ऑफ पेमेंट क्रिएट करण्याठी, आपल्याला गेटवे ऑफ टॅली > अकाउंट्स इन्फो. > स्टॅच्युटरी इन्फो. > टीडीएस नेचर ऑफ पेमेंट > क्रिएट वर जावे लागते.
उत्तर:- चूक
टॅलीमध्ये, आपण____ व्हाउचरमध्ये रेकॉर्ड करून एक्सपेन्सेस बुक करू शकतो.
उत्तर:- जर्नल
इन्कम टॅक्स ॲक्ट अनुसार, प्रत्येक कॉर्पोरेट आणि सरकारी एन्टिटी टीडीएस______ साठी लायेबल आहे.
उत्तर:- डिडक्शन
Alt+F12 या कीबोर्ड शॉर्टकटचा उपयोग आपल्याला प्रॉफीट अँड लॉस अकाऊंट मधील _______ होतो.
उत्तर:- बॅलन्स शीट पाहण्यासाठी
______ हे फर्मची फायनान्शियल स्थिती दर्शवणारे एक फायनान्शियल स्टेटमेन्ट आहे.
उत्तर:- बॅलन्स शीट
यापैकी कोणता पर्याय टॅलीद्वारा मान्यताप्राप्त रजिस्टरही नाही आणि लेजर टाईपही नाही?
उत्तर:- कॉन्ट्रा एन्ट्री
जर आपण एखाद्या बिलावर पैसे देणे आवश्यक असले, तर ते बिल ______ होते.
उत्तर:- बिल्स पेएबल
Alt+T हे की कॉम्बिनेशन वापरल्याने आपण बॅलन्स शीट रिपोर्टच्या सबटायटलमध्ये एन्टर करू शकाल?
उत्तर:- बरोबर
या पैकी कोणत्या व्हाउचरमध्ये विशिष्ट दिवशी केलेल्या सर्व ट्रान्झॅक्शन्सची लिस्ट केली जाते?
उत्तर:- डे बुक
123. तुम्ही करयोग्यता पर्याय म्हणून सूट सेट केल्यास, टॅली डीफॉल्ट कर टक्केवारी म्हणून घेते.
उत्तर - ___0___.
124. हा पर्याय सक्षम केल्यावर, तुम्ही आणि पर्यायी परिस्थिती तयार करू शकाल
उत्तर - रिव्हर्सिंग जर्नल आणि पर्यायी व्हाउचर वापरा.
125. पूर्व-परिभाषित कॅश लेजर _____ गटांतर्गत येते.
उत्तर - हातात रोख रक्कम.
126. मॅन्युफॅक्चरिंग जर्नल व्हाउचर ________ अंतर्गत तयार केले आहे.
उत्तर - स्टॉक जर्नल.
127. यापैकी कोणते नॉन अकाउंटिंग व्हाउचर आहेत?
उत्तर - रिव्हरिंग जर्नल व्हाउचर आणि मेमो व्हाउचर.
128. आदर्शपणे, कंपनी जेव्हा वस्तू खरेदी करते तेव्हा ______ व्हाउचर वापरावे.
उत्तर - खरेदी
129. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंचा एकाच बॅचचा भाग म्हणून विचार करू शकता जर या वस्तूंची ____________ तारीख समान असेल.
उत्तर - उत्पादन.
130. ____________ हे वेगवेगळ्या उद्देशांसाठी स्टॉकमधून काढलेल्या वेगवेगळ्या सामग्रीसाठी प्रमाणीकृत दस्तऐवजाचे रेकॉर्ड आहे.
उत्तर - बॅच.
131. बॅकअप घेताना, _________ हे ठिकाण आहे जिथे एकाधिक कंपन्यांच्या डेटा बॅकअप फाइल्स संग्रहित केल्या जातात.
उत्तर - गंतव्यस्थान.
132. संरचित पगाराचे घटक अंतर्गत तयार केले जातात.
उत्तर - पे हेड
133. कीबोर्ड शॉर्ट्स Alt + F12 तुम्हाला P&L खात्यावर कोणती क्रिया करण्यास मदत करते?
उत्तर - माहितीची श्रेणी सेट करा.
134. Alt + T की कॉम्बेशन वापरल्याने तुम्हाला ताळेबंद अहवालाचे उपशीर्षक प्रविष्ट करण्याची परवानगी मिळेल?
उत्तर – बरोबर
135. यापैकी कोणते व्हाउचर एका विशिष्ट दिवशी केलेले सर्व व्यवहार सूचीबद्ध करतात?
उत्तर- दिवसाचे पुस्तक.
136. आंतरराज्य आणि आंतरराज्य खरेदी खाते स्वतंत्रपणे रेकॉर्ड करण्यासाठी, स्वतंत्र आंतरराज्य खरेदी करपात्र लेजर तयार करण्याची आवश्यकता नाही.
उत्तर:- चूक
137. अकाउंटिंग वैशिष्ट्यांवर जाण्यासाठी, तुम्हाला कोणती फंक्शन की वापरायची आहे?
उत्तर – F11 - > F1
138. "खात्यांची सूची" स्क्रीनवरून पूर्वनिर्धारित व्हाउचर पाहण्यासाठी ______ शॉर्टकट की दाबा.
उत्तर - Ctl + V
139. 'मेन्टेन मल्टिपल मेलिंग डीटेल्स फॉर कंपनी अॅड तेजर्स ऑप्शनद्वारा आपण कंपनीच्या मेलिंग डीटेल्स ऑल्टर करू शकतो.
उत्तर – बरोबर
0 Comments